उत्पत्ती 27:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये; म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन, Viz kapitola |