उत्पत्ती 27:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तर माझ्या बाळा, आता माझे ऐक; ऊठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे; त्याच्याकडे पळून जा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा. Viz kapitola |