उत्पत्ती 27:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.” Viz kapitola |