उत्पत्ती 27:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 एसाव बापाला म्हणाला, “आपल्याजवळ एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मला, मलाही आशीर्वाद द्या.” आणि एसाव हेल काढून रडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला. Viz kapitola |