Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 हे ऐकून त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण?” त्याने म्हटले, “मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy