Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 27:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 27:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy