उत्पत्ती 27:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याचे हात त्याचा भाऊ एसाव ह्याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 इसहाकाने त्यास ओळखले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला, Viz kapitola |