उत्पत्ती 27:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?” तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.” Viz kapitola |