उत्पत्ती 27:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव ह्याची घरात असलेली आपल्याजवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला घातली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले. Viz kapitola |