उत्पत्ती 27:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.” Viz kapitola |