उत्पत्ती 27:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव ह्याला बोलावून म्हटले, “बाळा”; तो म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला. Viz kapitola |