उत्पत्ती 26:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अबीमलेख इसहाकाला म्हणाला, “तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.” Viz kapitola |