उत्पत्ती 25:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले, Viz kapitola |