Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 25:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 25:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy