उत्पत्ती 25:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” Viz kapitola |