उत्पत्ती 25:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता. Viz kapitola |