उत्पत्ती 25:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.” Viz kapitola |