उत्पत्ती 25:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “हे असे मला काय होत आहे?” हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली. Viz kapitola |