उत्पत्ती 25:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 इश्माएल एकशे सदतीस वर्षे जगला. त्याने आपला शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. Viz kapitola |