उत्पत्ती 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे शेत अब्राहामाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहाम व त्याची बायको सारा ह्यांना पुरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली. Viz kapitola |