उत्पत्ती 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण स्त्री येथे येण्यास तयार झाली नाही, तर तू आपल्या वचनातून मुक्त होशील. फक्त माझ्या मुलाला तिकडे नेऊ नकोस.” Viz kapitola |