Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालवली; सकाळी उठल्यावर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 मग त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी त्यांचे खाणे व पिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आता मला माझ्या धन्याकडे पाठवा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 यानंतर त्यांनी संध्याकाळचे भोजन केले आणि तो सेवक व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाणेपिणे करून रात्री तिथेच मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे परत जाण्यास मला निरोप द्या.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:54

Následuj nás:

Reklamy


Reklamy