Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 ह्यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले. “ही परमेश्वराची योजना आहे; तुम्हांला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 यावर लाबान आणि बेथुएल यांनी उत्तर दिले, “हे याहवेहकडूनच आहे; हे अगदी उघड आहे. तेव्हा आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट कसे काय बोलावे?

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy