उत्पत्ती 24:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 “आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.” Viz kapitola |