Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 तिने लागलीच आपल्या खांद्यावरून घागर उतरवून म्हटले, तू पी व तुझ्या उंटांनाही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटांनाही पाणी पाजले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 “मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy