Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे; तर असे घडून येवो की, पाणी भरायला जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला पाज;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे, आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, “मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy