उत्पत्ती 24:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’ Viz kapitola |