उत्पत्ती 24:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.” Viz kapitola |