उत्पत्ती 24:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. Viz kapitola |