Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 मग तो मनुष्य घरी आला; आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यांना पेंढावैरण दिली, आणि त्याला व त्याच्या बरोबरच्या माणसांना पाय धुण्यास पाणी दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 मग तो मनुष्य त्यांच्या घरी गेला. उंटांवरून सामान उतरून त्यांना गवत आणि खाण्याकरिता चाराही देण्यात आला. त्यास व त्याच्या बरोबरीच्या लोकांस पाय धुण्याकरिता त्याने पाणीही दिले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy