उत्पत्ती 24:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते; तो विहिरीजवळ त्या मनुष्याकडे धावत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या मनुष्याकडे पळत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 रिबेकाहला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो धावतच त्या मनुष्याला भेटण्यासाठी विहिरीकडे गेला; Viz kapitola |