उत्पत्ती 24:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 “आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि उतरायला जागाही आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 ती आणखी त्यास म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि ती पुढे हे म्हणाली, “आमच्या घरी रात्री मुक्काम करण्यासाठी खोली आणि उंटांसाठीही भरपूर गवत व चारा आहे.” Viz kapitola |