उत्पत्ती 24:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचवली व पुन: पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले. Viz kapitola |