Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 24:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 24:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy