उत्पत्ती 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो त्यांना म्हणाला, “मी आपल्या मयतास दृष्टिआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका; एफ्रोन बिन सोहर ह्याच्याकडे रदबदली करा की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन, Viz kapitola |