उत्पत्ती 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.” Viz kapitola |