उत्पत्ती 23:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपल्याला देतो. माझ्या भाऊबंदांसमक्ष मी आपल्याला देतो, तेथे आपल्या मयतास माती द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.” Viz kapitola |