उत्पत्ती 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.” Viz kapitola |