उत्पत्ती 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तिसर्या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिसर्या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले. Viz kapitola |