उत्पत्ती 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह” आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. Viz kapitola |