उत्पत्ती 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु अब्राहामाला इजिप्त देशाची स्त्री हागार, हिच्यापासून झालेला पुत्र, इसहाकाला चिडवीत असताना साराहने पाहिले. Viz kapitola |