उत्पत्ती 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ती आणखी म्हणाली, “सारा मुलास पाजील असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी माझ्यापासून त्याला मुलगा झाला आहे!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.” Viz kapitola |