उत्पत्ती 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अब्राहामाने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली. Viz kapitola |