उत्पत्ती 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग अबीमलेखाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकांना बोलावून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या; तेव्हा ती माणसे फार घाबरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुसर्या दिवशी सकाळीच अबीमेलेखाने आपल्या सर्व अधिकार्यांना बोलाविले आणि काय घडले हे त्याने सांगितले, तेव्हा सर्व लोक फार घाबरले. Viz kapitola |