उत्पत्ती 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अबीमलेख काही तिच्यापाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय? Viz kapitola |