उत्पत्ती 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण बर्यावाइटाचे ज्ञान करून देणार्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.” Viz kapitola |