उत्पत्ती 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. Viz kapitola |