उत्पत्ती 19:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 धाकट्या मुलीलासुद्धा पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले, तो अम्मोनी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. Viz kapitola |