उत्पत्ती 19:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. Viz kapitola |