Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 19:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 ह्या प्रकारे लोटाच्या दोघी मुली बापापासून गर्भवती झाल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 अशा रीतीने लोटाच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 19:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy